काय, झाली का तयारी गणेशोत्सवाची ?? नाही ?? मग वाट कसली बघताय ?? काय ??? गुरुजी मिळाले नाहीत म्हणून तुम्ही एवढे पेचात दिसत आहे का ???. बरं… गुरुजी येऊ शकत नाही? म्हणून बाप्पाला बसवायचं कि नाही यासाठी एवढा विचार ??? तो तर आपला सण आहे. हा… म्हणून आपल्या सर्वांसाठी श्री गणेश स्थापना आणि पूजाविधी शास्त्रोक्त […]
