MARATHI POET | WRITER | ORATOR

Tag: प्रकट स्थळ

श्री-गजानन-महाराज-मंदिर-शेगाव-आणि-शेगावचे-चार-धाम

श्री गजानन महाराज संस्थान आणि श्रींचे चार धाम

एक संत आपल्या लहान-लहान कृतीतून जनसमुदायाला कसे घडवत जातात ते आपल्याला शेगावच्या गजानन महाराजांनी शिकवलं. पातूरकरांच्या ऋतुशांती कार्यक्रमा दरम्यान उष्ट्या पत्रावळीतले शितं खाऊन आपल्याला “अन्न हे पूर्णब्रह्म” हा संदेश दिला. बंकटलाल अग्रवाल शेगावचे प्रतिष्ठित सावकार, ज्यांना महाराज सर्वप्रथम दिसले आणि महाराजांमध्ये त्यांना वेगळंच तेज दिसलं. जे तेज बाकी लोकं ओळखू शकले नाही ते बंकटलाल यांनी […]