तुम्ही जर नोकरी/व्यवसाय/शिक्षणा निमित्ताने आपल्या गावापासून दूर स्थलांतर केलं असेल आणि तुम्हाला यंदा मतदान करायला तुमच्या शहरात यायला मिळालं नसेल तर हरकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. मुंबई-पुण्यात राहणाऱ्या तमाम मराठी बांधवांसाठी मतदानाची संधी अजून आहे. पुण्यात १३ मे ला मतदान आहे. मुंबई आणि उपनगरात २० मे ला मतदान आहे. मतदान ओळखपत्राचा पत्ता फक्त सात […]
